ॐAarti Sangraha
My Sangraha
🌺

Durga · Navratri

आरती ओवाळूया

नवरात्रीसाठी भक्तीपूर्ण आरती.

आरती ओवाळूया जगदंबेला । प्रेमभावे वंदू या मातेला ॥

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । भक्तांच्या हृदयी वसे तू भवानी ॥

॥१॥