ॐAarti Sangraha
My Sangraha
🪷

Krishna · Janmashtami

गोविंदा गोपाळा

कृष्ण नामस्मरणासाठी.

गोविंदा गोपाळा देवा । तुझिया नामाचा गजर करावा ॥

कृष्णा मुरारी मनमोहन । चरणी ठेविले हे जीवन ॥

॥१॥